माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.