बुटीबोरी एमआयडीसीत एका कंपनीतील टँक टॉवर कोसळून त्याखाली काही मजूर दबल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.