राज्यात रविवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. कोल्हापुरात शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलं तर काँग्रेसनं दोन ठिकाणी विजय मिळवला.