Surprise Me!

अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचं खातं उघडलं; प्रियांका विश्वकर्मा चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा

2025-12-22 38 Dailymotion

विदर्भातील नागपूर, अमरावती या दोन विभागात मिळून नगर परिषद आणि नगर पालिकेच्या एकूण 100 जागेवर निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपानं 58 जागांवर यश मिळवलेलं आहे.