बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली.