अमरावती मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य परिवहन मंडळ आणि पोलिसांनी संयुक्त उपक्रम राबवला आहे.