आमचा पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकसंघ- चंद्रशेखर बावनकुळे
2026-01-06 1 Dailymotion
आमचा पक्ष फडणवीसांच्या नावावर एकसंघ आहे. काँग्रेसमधल्या परिस्थितीनुसार ते भाजपाबद्दल बोलतात. यातून ते छुपं युद्ध लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा थेट आरोप बावनकुळे यांनी पटोलेंवर केलाय.