शिवाजी पार्कवर सोमवारी महायुतीची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.