राज्यातील महापालिका निवडणुकीत 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा मुद्दा उपस्थित करत हायकोर्टात दाद मागणाऱ्या मनसेसह इतरांच्या पदरी केवळ निराशाच पडलीय.