अभिनेता सुबोध भावे यांनी बजावला मतदान केलं आहे. त्यांनी पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चाललेला असल्याचं सांगून चिंता व्यक्त केली आहे.