भरघोस मतदान करा, चांगले लोक निवडा, जर चांगली शहरं निर्माण करायची असल्यास 29 महानगरपालिकांच्या मतदारांनी जोरात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलंय.