राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (16 जानेवारी) लागणार असून मतमोजणीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयार करण्यात आली आहे.