राज ठाकरेचं शिवाजी पार्क येथील निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथं शनिवारी (17 जानेवारी) विजयी नगरसेवकांना बोलावून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.