अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपाला यंदा केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं. यावर राजकीय विश्लेषक धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.