ठाण्यात भोईर कुटुंबानं विकासकामं आणि पक्षाकडून आश्वासन मिळाल्याचं सांगत महापौर पदावर दावा केला आहे. ते यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.