सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.