कागल विधानसभा मतदारसंघातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती जागांबाबत काय रणनीती असणार आहे. याच पार्श्वभूमीवर "ईटीव्ही भारत"च्या प्रतिनिधीने संजय मंडलिक यांच्याशी संवाद साधला.