सुप्रीम कोर्टात शिवसेना चिन्हावरुन केस सुरू आहे. यामध्ये निकाल लागल्यावर 'शिंदेसेना' भाजपामध्ये विलीन होईल असा अंदाज ॲड असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे.