देवळालीच्या तोफखाना शाळेत 'तोपची 2026' या वार्षिक सरावाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना युद्ध भूमीचा थरार पाहायला मिळाला.