मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झालेल्या एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख आणि युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली.