हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी सुरू झाली आहे. शिमला, कुल्लू-मनाली आणि लाहौल-स्पितीसह अनेक भागात सकाळपासूनच हिमवृष्टी होत आहे. पर्यटक सुखावले आहेत.