प्राध्यापकाची मालाड रेल्वे स्थानकावर हत्या केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.