Surprise Me!

अजितदादांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव राहात असलेल्या सोसायटीवर शोककळा, मनमिळावू शेजारी गेल्याची भावनिक प्रतिक्रिया

2026-01-28 22 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचाही त्यांच्याबरोबर मृत्यू झाला. त्यांच्या शेजाऱ्यांनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिल्यात.