Surprise Me!

'एमआयएम भाजपाची टीम बी' असल्याचा संशय बळावला; एमआयएमच्या तटस्थतेमुळं भाजपानं अकोल्यात राखला महापौरपदाचा गड

2026-01-30 1 Dailymotion

अकोला महापालिकेत भाजपाच्या शारदा खेडकर या महापौर तर अमोल गोगे हे उपमहापौर म्हणून विजयी झाले. एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळं भाजपानं ही निवडणूक जिंकली.