आयटी कंपनीत नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण, अमरावतीच्या एका तरुणानं नोकरी सोडून थेट ज्यूस सेंटरचा व्यवसाय सुरू केलाय.