मुबलक पावसामुळे यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आलीय, मात्र कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने शेतातच रोटर फिरवला.