नांदेडमध्ये महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपाचेच उमेदवार विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 10 तारखेला याची औपचारिक घोषणा होईल.