अजित पवार यांच्या निधनामुळं पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द!
2026-02-06 0 Dailymotion
पुण्यातील पीएमपीएलमध्ये भरती आणि पदोन्नतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.