Surprise Me!

भिवंडीचा महापौर कोण होणार? पेच सुटेना, भाजपामध्ये पडले दोन गट

2026-02-07 30 Dailymotion

राज्यात जवळपास सर्वच महापालिकांमध्ये महापौरांची निवड झाली आहे. पण भिवंडीत महापौर पदावरून भाजपामध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे.