ऑनलाईन गेमिंग खेळताना येणाऱ्या नैराश्यातून अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी, हे मानसोपचार तज्ञांकडून जाणून घेऊ.