मावळमधील सर्व जागांवर राष्ट्रवादीचा विजय! आठवणींनी ओलावलेले चेहरे आणि ‘अमर रहे अजित दादा’च्या हृदयस्पर्शी घोषणा
2026-02-09 0 Dailymotion
उत्तर पुण्यात मतमोजणी केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला.