शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे.