Surprise Me!

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची मुसंडी; काँग्रेसनं मिळवलं लक्षवेधी यश

2026-02-09 17 Dailymotion

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे.