गिधाडे तब्बल दहा वर्षानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात परतले आहेत. त्यामागे सलग 9 महिने वनविभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे प्रयत्न आहेत.