नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आराई गावात एक विचित्र प्राणी आढळल्याच्या अफवांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यावर अंनिसनं प्रतिक्रिया दिली आहे.