महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नवा वाद निर्माण केला आहे.