राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अंकुश काकडे यांनी गुरुवारी (12 फेब्रुवारी) अजित पवार यांच्या संदर्भात एक भावनिक पोस्ट केली.