शाळेतील शिक्षकानं अल्पवयीन मुलींबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक करण्यात आली.