जगभरात सध्या तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. परंतु यंदा आपलं प्रेम व्यक्त करणं थोडं महाग पडणार आहे. कारण यंदा पुण्यातील गुलाबाला मागणी वाढली आहे.