Surprise Me!

व्हॅलेंटाईन्स-डे विशेष: नागपूरचं दंतचिकित्सक दाम्पत्य, प्रेम, सेवा आणि समर्पण यांचा सुंदर संगम

2026-02-14 22 Dailymotion

कळसकर डॉक्टर दाम्पत्य दंत चिकित्सक म्हणून नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात कार्यरत असून, त्यांचा उद्देश नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आरोग्य टिकवणं हा आहे.