काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतानबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी निषेध व्यक्त करत टीका केली.