क्रीडानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात एक अनोखी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध मंदिरातील पुजारी मैदानावर आपलं क्रीडानैपुण्य दाखवत आहेत.