मंगळवारी (17 फेब्रुवारी) या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय नौदलातील सर्जन कॅप्टन मोहन रोटे व लिडिंग मरीन इंजिनिअर हसन हुसेन खान यांच्या हस्ते करण्यात आले.