बीड जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जातो. परंतु याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा संस्था आणि एसबीआय फाऊंडेशन काम करत आहेत.