किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.