दुबार, तिबार आणि कुठे कुठे तर एकाच मतदारांचे नाव चार वेळा मतदार यादीत असायचं. ही समस्या एसआयआरमुळे सुटणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.