पुण्यात दुसरं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.