Bigg Boss Marathi 6 मध्ये सध्या गेम जबरदस्त रंगत आहे. सातव्या आठवड्यात Power Key मुळे घरात प्रचंड गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
प्राजक्ताला मिळालेली Power Key प्रभूने हुशारीने ताब्यात घेतल्यामुळे वाद पेटतो. यानंतर प्राजक्ता संतापून प्रभूवर “तू चोर आहेस” असे आरोप करते. वादात रोशनही उतरतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या बेतात असते.
याचदरम्यान, सहाव्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर मोठा धक्का बसतो. ‘चांगला माणूस’ म्हणून ओळखला जाणारा Sachin Kumavat घरातून एलिमिनेट होतो.
अशाच BBM6 Updates, Promo, Elimination News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#BiggBossMarathi #Prabhu #Prajakta #SachinKumavat #Elimination #BiggBoss #AsianetNewsMarathi