मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्राच्या मंत्री Pankaja Munde यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुंबईतील प्रदूषण हे केवळ शहरापुरतं मर्यादित नसून, त्यामागे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटक देखील कारणीभूत आहेत.
अशाच Environment News, Mumbai AQI Updates, Maharashtra Government News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#MumbaiPollution #PankajaMunde #AsianetNewsMarathi #AirQuality