Surprise Me!

Bigg Boss Marathi 6: दिपालीचा रुद्रावतार; कॅप्टन्सी टास्कमध्ये विशालला खडेबोल

2026-02-26 27 Dailymotion

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये सातव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चांगलाच गाजणार असल्याचं आजच्या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे.
या टास्कदरम्यान दिपाली आणि विशाल यांच्यात जोरदार वाद होतो.

अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Controversies साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#BiggBossMarathi6 #BBM6 #Dipali #Vishal #Ruchita #AsianetNewsMarathi